घटाघटाचे रूप आगळे हा कथासंग्रह वेगवेगळ्या कथांनी गुंफलेला आहे. त्यातल्या काही रूपककथा आहेत. प्रत्येक कथा जीवनाचा आशावादी दृष्टीकोन अधोरेखित करते. कला, निसर्ग, स्वप्ने, आणि जीवनातील सूक्ष्म निरीक्षणांच्या माध्यमातून मानवी अस्तित्वाचे तत्त्वज्ञान उलगडले आहे. लेखकाच्या दीर्घ लेखनप्रवासातील विविध चिंतने, प्रश्न, अंतरीची अस्वस्थता आणि शोध यांचे एकत्रित प्रतिबिंब या पुस्तकात दिसते.
Prijshistorie
* Prijshistorie bevat geen data van Amazon.
Prijzen voor het laatst bijgewerkt op: