Gav Tas Changal

Prijzen vanaf
18,00

Uitgelicht

VERGELIJK ALLE AANBIEDERS (2)

Beschrijving

Bol गाव तसं चांगलं' हे लेखकाच्या 'पूर' नावाच्या गावाचे चरित्र आहे. गावकरी, गावातील नातेसंबंध,गावच्या मातीची लेखकाला असलेली ओढ या गोष्टी ठळकपणे जाणवतात. काळानुसार गावात घडणारे सामाजिक बदल, नात्यांमधील वाढता कोरडेपणा आणि शहरीकरणाचा शिरकाव लेखक संवेदनशीलतेने मांडतो. गावात घडत असलेले परिवर्तन अटळ असल्याचे मान्य करूनही लेखकाच्या मनातील सल स्पष्टपणे जाणवतो. खुमासदार बोलीभाषा, सहजसुंदर शैली आणि ओघवते कथन यामुळे ही गावकथा वाचकाला भावनिकरित्या गुंतवून ठेवते आणि स्वतःच्या गावाची आठवण करून देते.

Vergelijk aanbieders (2)

Sorteren op:

€ 18,00 € 2,99 verzendkosten Totaal € 20,99

€ 32,98 € 4,53 verzendkosten Totaal € 37,51

Beschrijving (1)

गाव तसं चांगलं' हे लेखकाच्या 'पूर' नावाच्या गावाचे चरित्र आहे. गावकरी, गावातील नातेसंबंध,गावच्या मातीची लेखकाला असलेली ओढ या गोष्टी ठळकपणे जाणवतात. काळानुसार गावात घडणारे सामाजिक बदल, नात्यांमधील वाढता कोरडेपणा आणि शहरीकरणाचा शिरकाव लेखक संवेदनशीलतेने मांडतो. गावात घडत असलेले परिवर्तन अटळ असल्याचे मान्य करूनही लेखकाच्या मनातील सल स्पष्टपणे जाणवतो. खुमासदार बोलीभाषा, सहजसुंदर शैली आणि ओघवते कथन यामुळे ही गावकथा वाचकाला भावनिकरित्या गुंतवून ठेवते आणि स्वतःच्या गावाची आठवण करून देते.


Productspecificaties

Merk Sakal Media Pvt Ltd
EAN
  • 9789347138362
Maat


Prijshistorie

* Prijshistorie bevat geen data van Amazon.

Prijzen voor het laatst bijgewerkt op:

Uitgelichte Keuze
18,00
Naar shop